एबीव्हीपीवर बंदी घाला, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे विभागीय आयुक्तालयावर जोरदार आंदोलन

  • 4 years ago
औरंगाबाद - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी प्रदेशअध्यक्ष डॉकुणाल खरात यांच्या नेतृत्वात एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय येथे जोरदार आंदोलन करण्यात आले जेएनयू मध्ये झालेल्या अभाविप व हिंदुत्व वादी संघटनेच्या हिंसाचारविरोधात एमआयएम विद्यार्थी आघाडीने अभाविप वर बंदी घालावी यासह विविध मागण्यासंदर्भातील निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्तांना देण्यात आले

Recommended