Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/6/2020
दररोज 3 ते 4 काजू खाल्ल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो.काजू सेवनाने हाडे मजबूत होतात आणि दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.लहान अथवा प्रौढ व्यक्तीने प्रमाणात काजूचे सेवन केल्यास .मेंदूचा विकास दुपटीने होतो.लहान मुलांची ग्रासपिंग पवार वाढते.कारण काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, व्हिटॅमिन अ, ब, के भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते व साहजिकच आपण निरोगी राहतो.प्रदूषित वातावरणामुळे डोळयांना होणारे अनेक समस्या जाणवत नाहीत कारण काजुतील काही पोषणतत्वे अगदी प्रभावी काम करतात. याचबरोबर काजू सेवनाने आणि काजूचे तेल वापरल्याने आपली त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते.काजू सेवनाने होणारे हे आरोग्यदायी फायदे होतीलच.

Recommended