Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/2/2020
पुणे - पोलिस दलातील कर्मचारी सागर घोरपडे यांच्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वर्दीत आपल्या दर्दी आवाजामध्ये त्यांनी 'तुमही आना' हे गीत गायले आहे नुकताच फेसबूकवर पोस्ट करण्यात आलेल्या हा व्हिडिओ अवघ्या 3 दिवसांत 10 लाख लोकांनी पाहिला यानंतर त्यांनी तो युट्यूबवर सुद्धा पोस्ट केला त्यांच्या युट्यूब चॅनलवर अशीच आणखी काही गाणी दिसून येतात

Category

😹
Fun

Recommended

0:30