शेकटा येथील टोयोटा-रिक्शा अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ

  • 4 years ago
औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कामरध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तसेच 4 जण जखमी झाले आहेत औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा कारवर चालकाचा ताबा सुटला आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली याच अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे

Recommended