औरंगाबाद-जालना हायवेवर ऑटोरिक्षा आणि कारची जोरदार धडक

  • 4 years ago
औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कामरध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तसेच 4 जण जखमी झाले आहेत औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा कारवर चालकाचा ताबा सुटला आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली यामध्ये रिक्षात बसलेले एकाच कुटुंबातील 5 जण जागीच ठार झाले मृतक सगळेच जालन्यातील रहिवासी आहेत

Recommended