दीक्षांत समारंभात विद्यार्थिनीने फाडली नागरिकत्व कायद्याची प्रत

  • 4 years ago
पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभामध्ये मंगळवारी एमएची डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थिनीने नागरिकत्व कायद्याची प्रत फाडली इंटरनॅशनल रिलेशन्सची विद्यार्थिनी असलेली देबोस्मिता चौधरी हिच्या मते- ही तिची विरोध करण्याची पद्धत आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार, देशातील सच्च्या नागरिकांनाच येथे राहण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यामुळेच, ती कायद्याला विरोध करत आहे

Recommended