Ratris Khel Chale 2 Episode Update | काय आहे पांढऱ्या साडीतील बाईचं रहस्य? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा पांढऱ्या साडीतली बाई दिसते म्हणून ते बंदूक घेऊन तिचा शोध घेत असतात. ही पांढऱ्या साडीतली बाई नेमकी कोण असेल? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended