Balumamachya Navan Chang Bhala Episode Update | सविताला तिचा मान परत मिळाला | Colors Marathi
  • 4 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूमामांनी दिलेल्या सत्वपरीक्षेत सविता सफल झाली आणि त्यामुळे तिच्यावर लागलेला खोटा आळ दूर झाला. मात्र पुष्पाचं खोटं वागणं समोर आलं. आता पुढे काय होणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #BalumamachyaNavanChangbhala
Recommended