Sata Jalmachya Gaathi | श्रुती-युवराजमध्ये भांडण | Star Pravah | Vishal Nikam

  • 4 years ago
स्टार प्रवाहावरील 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेत युवराज आणि श्रुतीमध्ये भांडण होतं. युवराजला श्रुतीने रघुसोबत राहू नये असं वाटतंय मात्र श्रुती त्याच ऐकत नाही. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #satajalmachyagaathi #starpravah

Recommended