Balumamachya Navan Chang Bhala | सविताची भर गावात बदनामी | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत पुष्पा गावात फिरून सविताबद्दल नको ते सगळ्यांना सांगत फिरते. ते ऐकून गावातली मंडळी काही न जाणता सविताला वाटेल ते बोलत असतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #BalumamachyaNavanChangbhala

Recommended