Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/20/2019
पुणे- जग्वार कंपनीची चारचाकी दुरुस्त करण्यासाठी मध्यस्थीने सांगितल्यापेक्षा कमी पैसे घेतल्याने आठ तरुणांनी वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकाची नग्नावस्थेत धिंड काढून त्यांना सिगारेटचे चटके दिल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे
आरोपींनी संबंधित व्यवसायिकचे 16 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील गॅरेजमधून अपहरण करून त्यांना हडपसर आणि खराडी परिसरात नेले तेथे व्यावसायिकाचे कपडे काढून त्यांना लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली तसेच अंगावर थुंकले त्यानंतर त्यांची नग्नावस्थेत धिंड काढून अंगावर सिगारेटचे चटके दिले हा सर्व प्रकार केल्यानंतर आरोपींनी व्यावसायिकास पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा त्यांच्या गॅरेजजवळ सोडले

Category

😹
Fun

Recommended

0:30