पनवेल हायवेवर गाड्यांचा विचित्र अपघात, अपघातामुळे लागल्या गाड्यांच्या रांगा

  • 5 years ago
पनवेल एक्सप्रेस वेवर रविवारी अनेक गाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला यात अनेक गाड्या एकामागे एक धडकल्या या विचित्र अपघातात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय

Recommended