Ratris khel chale 2 | चोंट्याच्या मानगुटीवर शोभा | Episode update | Zee Marathi
  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना शोभा चोंट्याच्या खांद्यावर बसलेली दिसते. आणि ती अण्णांना तिच्या मरणाचं ओझं सगळ्यांनाच घ्यावं लागेल असं बोलते. आता पुढे शोभा सगळ्यांना अजून कसा त्रास देणार ? Reporter :Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #ratriskhelchale2
Recommended