2 Special बाळासाहेब तुमचं स्वप्न पूर्ण करणार! Subodh Bhave, Sumeet Raghvan
  • 4 years ago
कलर्स मराठीवरील २ स्पेशल या नव्या कार्यक्रमात सुबोध भावे आणि सुमित राघवन यांनी हजेरी लावली. यावेळी सुमितने दत्तक घेतलेल्या बिबट्याची कहाणी सांगितली. जी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. बघूया काय आहे ही कहाणी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote
Recommended