Dabangg 3 | सई - सलमान करणार मराठीत काम | Trailer launch | Saiee Manjrekar, Salman Khan

  • 5 years ago
प्रभुदेवा दिग्दर्शित दबंग ३ च्या ट्रेलर लाँचवेळी सई मांजरेकरचा खूप क्युट लूक बघायला मिळाला. शिवाय तिला सलमान खानसोबत मराठीत देखील काम करायला आवडेल असंही तिने सांगितलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended