Ratris Khel Chale 2 | शेवंताचा जीव धोक्यात | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभा कोयता घेऊन शेवंताच्या घरी पोहोचते, आणि तिचा जीव घ्यायच्या हेतूने तिच्यावर कोयता उगारते. आणि तिचा गळा धरते. शोभा खरंच शेवंताचा जीव घेणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2

Recommended