Ratris Khel Chale 2 | अण्णांविरुद्ध शोभाची नवी खेळी | Episode Update | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभा अण्णांना शेवंतापासून दूर ठेवण्यासाठी मांत्रिकाला उपाय विचारते तेव्हा मांत्रिक तिला एक उदीची पुदी देतो आणि अण्णांना लावायला सांगतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2
Recommended