Tejashree Pradhan | Exclusive Interview | आई कुठे काय करते? video वर तेजश्री म्हणते... | Aggabai Sasubai
  • 5 years ago
झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील तेजश्री प्रधानने म्हंटलेला 'आई कुठे काय करते?' हा संवाद खूप गाजला. या गाजलेल्या डायलॉगबाबतच तिचं मत आणि बॅकस्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमधून! Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #aggabai sasubai
Recommended