Maharathi | ऐतिहासिक नाटकाचं दिग्दर्शन करण्याची इच्छा | Vijay Kenkare

  • 5 years ago
महारथी' आणि 'अ परफेक्ट मर्डर' या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवासाविषयी सांगितलं. सस्पेन्स थ्रिलर नाटकांचं दिग्दर्शन करण्यामागे त्यांचा काय विचार होता जाणून घेऊया व्हिडिओमध्ये!

Recommended