Himalayachi Savli | Marathi Natak | "आव्हानात्मक नाटक "- राजेश देशपांडे | Rajesh Deshpande
  • 5 years ago
शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेलं हिमालयाची सावली हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन करतानाचा अनुभव या सिनेमाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी शेअर केला. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Gaurav Borse Video Editor- Omkar Ingale #himalayachisavli #sharadponkshe
Recommended