निवडणुकीत काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टोल फ्री नंबर जारी

  • 5 years ago
निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर निर्बंध घालण्यासाठी आयकर महासंचालक पुणे, यांचे कार्यालय रोख व इतर मौल्यवा देवाण घेवाणीवर, राज्य व इतर केंद्रिय विभागांच्या समन्वयाने तसेच, स्वतःच्या बारीक लक्ष ठेवून असणार आहे जर कोणी पैशांच्या गैरव्यवहारात दोषी अढळले, तर त्याच्यावर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे असतील

Recommended