मराठा आंदोलन: शरद पवार यांनी साधला निशाणा

  • 5 years ago
मराठा आरक्षणाची मागणी व सर्व संबंधित मुद्दे हे गंभीर दखल घ्या
सरकार चिथावणीदायक विधाने करताना आढळत आहेत, ही बाबही अतिशय खेदजनक
तमिळनाडूचे उदाहरण लक्षात घ्या तिथे सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते
धनगर आणि मुस्लिमांमधील काही वर्गाच्या आरक्षणाची मागणीही गंभीर असून तिचाही सहानुभूतीने विचार करण्याची आवश्यकता
मराठा समाजातर्फे केली जाणारी आरक्षणाची मागणी व सर्व संबंधित मुद्दे हे गंभीर
२०१४-१६ या दोन वर्षात एकंदर शेतकरी आत्महत्यापैंकी ४२ टक्के आत्महत्या या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत
आत्महत्यांमागे प्रतिकुटुंब घटत जाणाऱ्या जमिनीचे प्रमाण हे प्रमुख कारण
परिस्थिती चिघळण्यास सरकार व मंत्र्यांचा बेजबाबदार विधान जबाबदार

Recommended