तुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे काय? (Shani Dosh)

  • 5 years ago
शनी एका घरातून दुसर्‍या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. शनीचा कोप काहीतरी वाईट घडविण्यास भाग पाडतो, अशी समजूत आहे. शनीची प्रतिकूल अवस्था आमच्या रोजच्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यासाठी शनी आपल्या पत्रिकेत प्रतिकूल तर नाही ना! हे पाहणे गरजेचे आहे. शनी आपल्या पत्रिकेत आहे की नाही हे ओळखण्यासाठी खालील कसोटी अवलंबा.

Recommended