गरजू सर्व शेतकरी वर्गाला कर्जमुक्ती देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 5 years ago
31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच जी कर्जमाफी देऊ ती आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही त्यांनी म्हटले आहे.