फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सुरक्षित

  • 5 years ago
लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर निलंग्यानजीक कोसळले. सुदैवाने फडणवीस यांना दुखापत झालेली नाही.

Recommended