Madhav Devchake | गणपती माझा गणू मामा | Bigg Boss Marathi S2, Saraswati
  • 5 years ago
माधवच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. माधवसाठी बाप्पा म्हणजे त्याचे गणू मामा आहेत असं तो बोलतो. मात्र असं का आहे हे त्याच्याकडूनच जाणून घेऊया. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Omkar Ingale Cameraman : Faizan Ansari
Recommended