Bigg Boss Marathi 2 | शिवने पटकावलं बिग बॉसच विजेतेपद! | Grand Finale

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ चा ग्रँड फिनाले काल पार पडला. आणि शिव ठाकरे या सीजनचा विजेता ठरला. नेहा शितोळे आणि शिव ठाकरे या दोन टॉप २ मधून शिव जिंकल्याची घोषणा महेश मांजरेकरांनी केली. Reporter :Kimaya DhawanVideo Editor : Omkar Ingale #ShivThakre #VeenaJagtap

Recommended