वीणाच्या 'त्या' कंमेंटने Hurt झालं Maadhav's Wife Angry On Veena Exclusive Bigg Boss Marathi 2

  • 5 years ago
बिग बॉस मराठी २च्या घरात माधव देवचक्के या सदस्याला आपण बघतच आहोत. मात्र तिथे घरात चालू असलेल्या गोष्टींवर माधवच्या बायकोला म्हणजेच भाग्येश्री देवचक्केला काय वाटतं ते तिने शेअर केलंय.