Ratris Khel Chale 2 Episode Update | पाण्याचा शेवंतालाही धोका? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत शेवंता आणि पाटणकर नदी किनारी गेले असताना त्यांना तिथे कोणीतरी असल्याची चाहूल होते, आणि शेवंताला तिच्या मागून कोणीतरी आल्याचा भास होतो. नक्की काय होतं तिच्यासोबत ?

Recommended