Ratris Khel Chale 2 Episode Update | नाईक वाड्यासाठी आबांची धडपड | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत वच्छी आणि शोभा नाईकांच्या वाड्याचा निर्वंश करण्यासाठी नको नको ते उपाय करत असतात, ते आबांना बघवत नाही. ते थांबण्यासाठी स्वतः त्या मूर्तीपाशी जाऊन तो दिवा विझवतात. त्यांच्या या सगळ्या प्रयत्नामुळे काही फायदा होईल का? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended