Ratris Khel Chale 2 Episode Update | सरिता आली परत | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत शेवंताच्या घरी सरिता आहे हे अण्णांना समजल्यावर ते तिला घरी घेऊन जायला तयार होतात. आणि दत्ताला दिलेलं वचन पूर्ण करतात. वाड्यावर सरिताचं स्वागत होतं. सगळ्यांनाच खूप आनंद होतो.

Recommended