Balumama Chya Navan Chang Bhala | मलप्पा सरस्वतीच्या अपेक्षा पूर्ण करेल? | Colors Marathi
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत शेटजी, सरस्वती आणि गणेश मलप्पाची मुलगी पसंत करतात. मात्र सरस्वती लग्नात त्यांच्याकडून काय काय आलं पाहिजे याच्या अपेक्षा सांगते. त्या अपेक्षा मलप्पा पूर्ण करू शकेल का?
Recommended