Balumama Chya Navan Chang Bhala | बाळूचं जत्रेला न जाण्याचं कारण? | Episode Update | Colors Marathi
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत गावामध्ये जत्रेला सुरुवात झाल्यापासून बाळू कुठेच दिसला नाही म्हणून चर्चा होतीये. बाळू घरी बसून असतो, तो रात्री कुस्ती बघायला येणार असल्याचं सांगतो. बाळूचं असं जत्रेला न जाण्यामागे नेमकं काय कारण असेल.
Recommended