Balumama Chya Navan Chang Bhala | बाळूचा शब्द खोटा ठरला! | Episode Update | Colors Marathi
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूने रामप्पाला सांगितलं होतं की तो कुस्तीत रामप्पाला पाठ टेकवू देणार नाही. मात्र तसं काहीच झालं नाही. रामप्पा कुस्ती हारला. आता रामप्पा काय करेल?
Recommended