Aarti More's Interesting Tattoo | काय आहे आरतीच्या 'Tattoo'चं Meaning ? | My Tattoo Story

  • 5 years ago
अभिनेत्री आरती मोरेसाठी 'नाटक' हा तिच्या आयुष्यातला महत्वाचा घटक असल्याने तिने नाटकांविषयीचं तिच्या आयुष्यातलं महत्व सांगणारा टॅटू काढून घेतलाय. बघूया कसा आहे तो टॅटू.