Ratris Khel Chale 2 Episode Update | दत्ताशी केलेलं लग्न उठलं सरिताच्या जीवावर | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत वच्छी आणि तिची सून शोभा नाईकांच्या वाईटावर उठल्याचं दिसून येतं. शोभा एक काळी बाहुली टाचण्या टोचून देते आणि नेमकी ती सरिताच्या पायाला लागते. त्यामुळे तिचा जीव धोक्यात येईल का?

Recommended