Ratris Khel Chale 2 | अण्णांपुढे दत्ताचं काही चालेल का? | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ २ चाले ह्या मालिकेत अण्णांनी ठरवल्याप्रमाणे दत्ता लग्नाला तयार तर झाला मात्र वरात काढणार नाही असं बोलतो. आणि त्याला अण्णांच्या रागाला सामोरं जावं लागतं. दत्ताचं लग्न कसं पार पडेल?

Recommended