Tula Pahate Re | विक्रांतने हिसकावून घेतली ईशाची भेट! | 7th March Episode Update | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत विक्रांत ईशाला आईसाहेबांच्या भेट दिलेला तन्मणी काढून घेतो आणि आईसाहेबांना ईशाला ही भेट का दिली असा प्रश्न करतो.