Swarajya Rakshak Sambhaji | औरंगजेबाचे स्वराज्यावर सावट | 19th February Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत औरंगजेब स्वराज्य उधळण्यासाठी दक्षिणेत जिझिया कर लावतो आणि देवळे उद्धवस्त करण्याचे आदेश देतो. संभाजी महाराज ह्या गोष्टीला कसे प्रत्युत्तर देणार?

Recommended