Ratris Khel Chale 2 वाड्यावर संकटाचं 'नवीन सावट' 7th February Episode Update Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ मध्ये नाईकांच्या वाड्यावर संकटांची रीघ चालूच असताना आता आणखी एक सावट आले आहे. अंगणात रक्ताची पाऊले दिसल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कोणाची आहेत ती पाऊले ? काय होणार त्या पावलांमुळे?

Recommended