Ritiesh Deshmukh | रितेश दिसतोय शिवाजी महाराजांच्या भूमिकेत | Mauli, Lai Bhari

  • 5 years ago
अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. रितेशचे शिवाजी महाराजांच्या पेहरावातील फोटो समोर आले आहेत. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Recommended