Swarajya Rakshak Sambhaji | मालसावंताना कडेलोटाची शिक्षा! | Zee Marathi | Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराजांना दोषी कारभाऱ्यांच्या निवाड्याची सुरुवात करतात. सरदार मालसावंत युवराजांसावर गुर्मी दाखवत त्यांच्यावरील सर्व आरोप मान्य करतात. युवराज संभाजी महाराज त्यांना कडेलोटाची शिक्षा फर्मावतात. आता काय होणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended