Swarajya Rakshak Sambhaji | हंबीरराव युवराजांच्या निर्णयावर नाराज! | Zee Marathi | Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत युवराजांनी घेतला आहे सोयराबाईंना कैद करायचा निर्णय मात्र ह्या निर्णयामुळे हंबीरमामा युवराजांवर नाराज आहेत. संभाजी महाराज हंबीरमामांची समजूत कशी घालणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended