कसं होतं २०१८? | ह्या आहेत २०१८ तल्या गाजलेल्या मालिका! | Zee Marathi, Colors Marathi

  • 5 years ago
गेल्या वर्षभरात मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये बरीच उलथापालथ झाली. अनेक नवीन मालिका आल्या, काही नव्या जुन्या मालिका बंद पडल्या. तर काहींनी कमी अवधीत लोकप्रियतेचे शिखर गाठले. तर चला पाहूया कोणत्या मालिका आहेत ह्या वर्षातल्या टॉप ६ मालिका! To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended