Swarajya Rakshak Sambhaji | स्वराज्यरक्षकमध्ये आता ऐतिहासिक वळण! | Dr. Amol Kolhe
  • 5 years ago
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका आता एका रंजक ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपली आहे. ह्या मालिकेच्या आगामी भागामंध्ये काय घडणार आहे आणि संभाजी महाराज-शिवाजी महाराजांची ऐतिहासिक पन्हाळा भेट का महत्त्वाची होती? ह्याविषयी गोष्टीची उकल डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी मुलाखतीमध्ये केली. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Recommended