Lucky | Sanjay Jadhav | Starcast Revealed | Marathi Movie 2018

  • 6 years ago
दिग्दर्शक संजय जाधवने त्याच्या अपकमिंग फिल्म 'लकी' च्या स्टारकास्टबाबत खूप सस्पेन्स ठेवला होता. आज त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून 'लकी' चित्रपटाची लीड स्टारकास्ट रिव्हील केली आहे. पाहूया कोण आहेत हे 'लकी' स्टार! To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Recommended