कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून मालिकेतील कियारा म्हणजेच अभिनेत्री रिचा अग्निहोत्रीने ही मालिका सोडलीय. ही बातमी तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Sunil Dhanve #Ghadgeandsunn #Richaagnihotri #Kiyara