Kerala Floods | Star Pravah | स्टार प्रवाहाने दिला केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात!
  • 6 years ago
केरळमध्ये सध्या निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळतोय. केरळ पूरग्रस्तांना सगळीकडून मदत मिळत असताना हात मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील मागे राहिली नाही. मराठी चॅनल स्टार प्रवाहने पुढाकार घेत ५ करोड रुपयांची रक्कम केरळ पूरग्रस्तांना दिली. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Recommended