सुपर एक्स्क्लुझिव्ह | राज ठाकरे यांची मुलं अमित-उर्वशी ठाकरे यांच्यासोबत रक्षाबंधन
  • 6 years ago
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला, यावेळी राज यांची कन्या उर्वशी यांनी अमित यांना राखी बांधली. दोघांच्या खोडकर नात्याविषयी 'एबीपी माझा'शी एक्स्क्लुझिव्ह गप्पा
Recommended