#बिग_बॉस_मराठी च्या फस्ट सिजनची विजेती ठरली "ही" अभिनेत्री | #जीवन_मराठी

  • 6 years ago
बिग बॉसच्या पहिल्या पर्वात कोण विजेता ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पुष्करजोग आणि मेघा धाडे हे 'टॉप २' फायनलिस्ट ठरले. अखेर मेघा धाडेने बाजी मारत विजयी होण्याचा मान पटकावला.
#मेघा_धाडे विजेती ठरल्याने, तिला 18 लाख 60 हजारांची रोख रक्कम आणि खोपोलीत एक अलिशान घर #बक्षीस म्हणून मिळणार आहे.

जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi

Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून नाव पाठवा
http://bit.ly/update_on_whatsapp

tag

Bigg Boss Marathi | Megha Dhade The Ultimate Winner

MEGHA DHADE WINNER | After Party | BIGG BOSS MARATHI | By Harshit

Megha Dhade confirm winner of bigg boss marathi |Funny spoof | Bigg boss marathi

Megha will be winner Megha's Husband's Reaction on Bigg Boss Marathi Finale

Recommended